Fake Cosmetics Sale : पुण्यात बनावट सौंदर्य प्रसाधनाची विक्री; औषध विक्रेत्यासह वितरकावर गुन्हा

एफडीएच्या कारवाईत बनावट सेटाफिल स्कीन केअर उघड; ओम केमिस्ट मालक व वितरकाविरुद्ध गुन्हा दाखल
FDA action against sale of counterfeit cosmetics in Pune

FDA action against sale of counterfeit cosmetics in Pune

sakal
Updated on

पुणे : ग्राहकांना बनावट सौंदर्य प्रसाधनांची (काॅस्मेटिक्स) विक्री केल्याचा प्रकार अन्न आणि औषध प्रशासन विभागाने (एफडीए) उघडकीस आणला. या प्रकरणी रविवार पेठेतील एका वितरकासह औषध विक्री दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com