Pune: भ्रम निर्माण करणारे अडीच कोटींची औषधे बाजारातून परत कॅडिला फर्मास्युटिकल्सला 'एफडीए'चा दणका

FDA Orders Recall of Cadila Pharmaceuticals Medicines: एफडीएने कॅडिला फर्मास्युटिकल्सच्या 'Aciloc Plus' औषधांवर मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील सुमारे अडीच कोटी रुपयांचा औषधसाठा बाजारातून परत मागवण्याचे आदेश दिले आहेत.
Pune

Pune

esakal

Updated on

पुणे: आधीच्‍या औषधांमध्‍ये नवीन घटकाचा समावेश करून व त्‍या औषधाच्‍या नावात काहीसा बदल करत विक्री करणाऱ्या बहुराष्‍ट्रीय औषध निर्माता कंपनीला अन्‍न व औषध प्रशासन विभागाने (एफडीए) चांगलाच दणका दिला आहे. राज्‍यातील विविध शहरांतील तब्‍बल अडीच कोटी रुपयांची औषधे त्‍यांना औषधीय बाजारपेठेतून तातडीने परत घेण्‍याचे (रिकॉल) आदेश ‘एफडीए’ने दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com