Shikrapur Missing Girls: दोन मुली शिक्रापूर मधून गायब : शिक्रापूर पोलिसांनी घेतला रात्रभर शोध ; पालकांच्या भितीने मुलींनी सोडली होती घरे

पालकांच्या मारहाणीची भीती, अभ्यासाचा ताण आणि मोबाईलमध्ये गुंतलेले आई-वडील; भावनिक दुर्लक्षामुळे दोन शाळकरी मुली घर सोडण्याची धक्कादायक घटना
 Girls Missing

shikrapur two school girls missing found safe police search parental fear study pressure

Esakal

Updated on

शिक्रापूर : पालकांच्या मारहाणीची भीती, शाळेच्या अभ्यासाचा ताण आणि आई-वडील मोबाईलमध्ये गुंतल्याने दोन शाळकरी मुलींनी घर सोडल्याची धक्कादायक घटना शिक्रापूर येथे उघडकीस आली. सोमवारी (ता. २७) रात्री घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे संपूर्ण परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र शिक्रापूर पोलिसांनी रात्रभर अथक शोधमोहीम राबवत दोन्ही मुलींना सुखरूप शोधून काढल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com