Pune Crime : पतीच्या विवाहबाह्य संबंधांना कंटाळून पत्नीने संपविले जीवन

पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. २२ ऑगस्टला सकाळी साडेदहाच्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा लेनक्रमांक २९ मध्ये हा प्रकार घडला. या प्रकरणी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com