

Night Horror: Female Advocate Brutally Assaulted in Car on Koregaon Park-Mundhwa Road
पुणे : पबमध्ये ओळख झाल्यानंतर घरी सोडण्याच्या बहाण्याने तिघा नराधमांनी एका महिला वकिलाला मोटारीत बसवून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कोरेगाव पार्क-मुंढवा रस्त्यावर रविवारी (ता. १७) मध्यरात्री घडली. याप्रकरणी कोरेगाव पार्क पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.