Financial Aid
sakal
पुणे - नसरापूर आणि म्हाळुंगे येथे नराधमांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या दोन पीडित बालकांच्या कुटुंबीयांना सरकारकडून आधार मिळाला आहे. राज्य सरकारच्या ‘मनोधैर्य’ योजनेअंतर्गत या दोन्ही पीडित कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.