

भालगुडी, ता.मुळशी. आर्थिक मदत करताना खिंवसरा कुटुंब
Sakal
पांडुरंग साठे
कोळवण : भालगुडी येथे बुधवार ता.०८ रोजी दुपारी आठ घरांना आग लागली व आठ कुटुंबे उघड्यावर आली या संकटकाळी या कुटुंबांना मदत करण्यासाठी दैनिक सकाळ ने केलेल्या मदतीच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद प्रतिसाद मिळाला व यामधून या कुटुंबांना मदत म्हणून समाजातील सर्व स्तरातील लोकांनी पुढाकार घेतला.