Katraj News : आमची आई शोधून द्या; आमची मुलगी शोधून द्या! बेपत्ता महिलेच्या शोधासाठी नातेवाईकांचे पोलीस आयुक्तालयाबाहेर आंदोलन

गेल्या २५ दिवसांपासून महिला बेपत्ता असल्याने महिलेची लहान मुलं, आई आणि नातेवाईकांनी आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केले आहे.
public agitation Police Commissionerate
public agitation Police Commissioneratesakal
Updated on

कात्रज - आमची आई शोधून द्या; आमची मुलगी शोधून द्या! असे म्हणत प्रज्ञा किरण मारणे (वय-३५) या बेपत्ता महिलेच्या नातेवाईकांनी आज (ता. १) पुणे पोलिस आयुक्तालयाच्या बाहेर आंदोलन केले. संबंधित महिला ५ जूनपासून बेपत्ता आहे. दाढ दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी भारती हॉस्पिटलमध्ये त्या गेल्या होत्या.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com