sakal vastu expo 2026
sakal
पुणे - शहरात वेगाने होत असलेल्या स्थलांतरामुळे घरांची मागणी वाढत आहे. तसेच गुंतवणुकीच्या दृष्टिकोनातूनही नागरिक विचार करीत असल्याने सदनिका आणि व्यावसायिक जागांच्या किमतीत वाढ होत आहे. आगामी काळात या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे मनासारखे घर खरेदी करण्याची संधी ‘सकाळ वास्तू एक्स्पो’च्या माध्यमातून पुणेकरांना मिळणार आहे.