Fire
Firesakal

Pune Fire News: पुण्यात भीषण आग! घटनास्थळी अग्निशमन दलाचे सहा वाहनं दाखल

Published on

Pune News: पुण्यात भीषण आगीची घटना घडली असून एका दुचाकीच्या गोदामाला ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्मिशमन दलाच्या सहा गाड्या दाखल झाल्या आहेत. आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे.

पुण्यातील काञज-गुजरवाडी रस्ता, साई इंडस्ट्रीयल एरिया येथील कंपनीत आग लागली. अग्निशमन दलाकडून सहा वाहनांद्वारे आग आटोक्यात आणलीजात आहे. ही आग नेमकी कशाने लागली, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com