Pune Fire : शनिवारवाड्याजवळ पालापाचोळ्याला आग; नारायण दरवाजाला आगीची झळ

शनिवारवाड्याच्या भिंतीलगत साचलेल्या झाडांच्या वाळलेल्या फांद्या आणि पालापाचोळ्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली.
Shaniwar Wada area fire

Shaniwar Wada area fire

sakal

Updated on

पुणे - शनिवारवाड्याच्या भिंतीलगत साचलेल्या झाडांच्या वाळलेल्या फांद्या आणि पालापाचोळ्याला गुरुवारी दुपारी अचानक आग लागली. या आगीत ऐतिहासिक नारायण दरवाजाला किरकोळ झळ बसली असून, अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com