Pune News : फटाके विक्रीसाठी जागेच्या लिलावातून ४६ लाखांचे उत्पन्न

पुणे महापालिकेच्या जागेत फटाका विक्रीची दुकाने भाड्याने देण्यासाठी महापालिकेत लिलाव पार पडला. यंदाच्या वर्षी १२८ जागा भाड्याने देण्यात आल्या.
Pune Crackers sale stall

Pune Crackers sale stall

esakal
Updated on: 

पुणे - पुणे महापालिकेच्या जागेत फटाका विक्रीची दुकाने भाड्याने देण्यासाठी महापालिकेत लिलाव पार पडला. यंदाच्या वर्षी १२८ जागा भाड्याने देण्यात आल्या. त्यामधून ४५ लाख ८३ हजार ३४ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी वर्तक बागेतील लिलावातून जागांना लाखो रुपयांचे भाडे मिळत होते. पण यंदा तेथून मिळणारे उत्पन्न मोठ्या प्रमाणात घटले असल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com