Fire Brigade : अग्निशामक दलाची क्षमता दुप्पटीने वाढणार, १६ व्या मजल्यापर्यंत मारता येणार पाणी

Firefighting Force to Double Capacity : पुणे शहरात रोज आगीच्या अनेक घटना घडत असताना अग्निशामक दलावर कामाचा ताण आहे. शहराची हद्द मोठी झाल्याने कमी वेळात घटनास्थळी पोचण्याचे आव्हान आहे.
Fire Brigade
Fire Brigadesakal
Updated on

पुणे - शहरात रोज आगीच्या अनेक घटना घडत असताना अग्निशामक दलावर कामाचा ताण आहे. शहराची हद्द मोठी झाल्याने कमी वेळात घटनास्थळी पोचण्याचे आव्हान आहे. असे असताना अग्निशामक दलातील २७ वाहनांचे आयुर्मान संपल्याने त्यांना सेवेतून बाहेर काढले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com