Pune Dangerous Buildings : पुण्यात चुकीच्या खोदकामामुळे पाच इमारती धोक्यात; महापालिकेचा विकासकाला दणका, काम थांबवले

पुण्यातील आझादनगर येथे नवीन इमारतीसाठी पायाचे खोदकाम चुकीच्या पध्दतीने केल्याने आजूबाजूच्या पाच इमारतींना धोका निर्माण झाला आहे.
Pune Dangerous Buildings
Pune Dangerous Buildingssakal
Updated on

मयुर कॉलनी, पुणे - पुण्यातील आझादनगर येथे नवीन इमारतीसाठी पायाचे खोदकाम चुकीच्या पध्दतीने केल्याने आजूबाजूच्या पाच इमारतींना धोका निर्माण झाला आहे. गुरूवार (२२ ऑगस्टला) संध्याकाळी बांधकामाच्या बाजूला लावण्यात आलेले पत्रे, माती खोदकामात पडल्याने मोठा आवाज झाला. या आवाजाने स्थानिक रहिवासी घाबरले. खोदकामाच्या बाजूला असलेल्या पाच इमारतींना धोका निर्माण होऊ शकतो या भीतीपोटी रहिवाशांनी रात्र जागून काढली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com