Teacher suspended : बोगस दिव्यांग प्रमाणपत्रप्रकरणी पाच शिक्षक निलंबित; पूर्वी १८ ते ६० टक्के अपंगत्वाची नोंद; फेरतपासणीत शून्य ते १० टक्के प्रमाण

दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची वैद्यकीय फेरतपासणी केल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
Teacher Suspended

Teacher Suspended

sakal

Updated on: 

पुणे - दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रांची वैद्यकीय फेरतपासणी केल्यानंतर अपंगत्वाचे प्रमाण अत्यल्प आढळलेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या पाच शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. संबंधित शिक्षकांच्या पूर्वीच्या प्रमाणपत्रांमध्ये १८ ते ६० टक्के अपंगत्वाची नोंद होती.

Loading content, please wait...