Flying fox rescued from nylon trap on 7th floor in Pune
sakal
पुणे
Pune Wildlife Rescue : वडगाव शेरीत नायलॉन मांजेत अडकलेल्या घारीला सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने जीवदान!
Flying Fox Rescue : वडगाव शेरी येथे सातव्या मजल्यावर नायलॉन मांजेत अडकलेल्या घारीला सामाजिक कार्यकर्ते आणि अग्निशामकांच्या मदतीने जीवदान मिळाले. नागरिकांनी नायलॉन मांजा वापरण्याचे टाळावे, अशी सक्तीची सूचना देण्यात आली आहे.
वडगाव शेरी : एका सामाजिक कार्यकर्त्याच्या जागरूकतेमुळे इमारतीच्या सातव्या मजल्यावर नायलॉन मांजामध्ये अडकलेल्या एका घारीला जीवदान मिळाले. विमान नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अरविंद परदेशी हे येरवडा येथे काही कामानिमित्त केलेले असताना त्यांना एका बांधकाम सुरू असलेल्या गगन चुंबी इमारतीच्या बाहेर नायलॉन मांजा मध्ये घार अडकलेली दिसली.

