

CM Devendra Fadnavis
ESakal
पुणे - पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक आपल्यासाठी महत्त्वाची आहे. अशा निवडणुकांमध्ये आपण विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी जास्तीत जास्त मतदारांना बाहेर काढून मतदान करून घ्यावे. या कामात आळस करू नका, अशी स्पष्ट सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना दिली.