plane
sakal
पुणे - दिल्लीमध्ये सोमवारी धुक्याचे प्रमाण वाढल्याने त्याचा परिणाम विमानसेवेवर झाला. दिल्लीहून पुण्याला येणारे व पुण्याहून दिल्लीला जाणाऱ्या चार विमानांची सेवा रद्द झाली, तर १३ विमानांना उशीर झाला. याचा प्रवाशांना फटका बसला. दिल्लीला जाणाऱ्या काही विमानांना आठ तासांपेक्षा अधिक उशीर झाला.