Raghuvir Khedkar : लोककलावंतांचे जगणे आजही आव्हानात्मक! रघुवीर खेडेकर यांनी व्यक्त केली खंत; पद्मश्री परत करण्याचा इशारा

समाजात समरसता वृद्धिंगत करण्यासाठी लोककलावंतांची भूमिका महत्त्वाची असली, तरी प्रत्यक्षात आजही लोककलावंत उपेक्षित जीवन जगत आहेत.
raghuvir khedkar

raghuvir khedkar

sakal

Updated on

पुणे - ‘समाजात समरसता वृद्धिंगत करण्यासाठी लोककलावंतांची भूमिका महत्त्वाची असली, तरी प्रत्यक्षात आजही लोककलावंत उपेक्षित जीवन जगत आहेत. लोककलावंतांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पुढील महिनाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत पुन्हा संमेलन आयोजित करण्यात आले नाही, तर पद्मश्री पुरस्कार परत करेन,’ असा इशारा समरसता लोककला संमेलनाचे अध्यक्ष रघुवीर खेडेकर यांनी रविवारी दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com