

Nasrapur Crime Case
esakal
पुणे - नसरापूर येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार आणि खून खटल्यात शनिवारी न्यायालयात विविध अहवाल आणि तांत्रिक पुरावे सादर करण्यासाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या तज्ज्ञांची साक्ष नोंदवण्यात आली. सरकारी पक्षाकडून न्यायवैद्यक तज्ज्ञांची मुख्य तपासणी पूर्ण करण्यात आली.