Forest Guards Unpaid: घेरा सिंहगडच्या सुरक्षारक्षकांचे वेतनाविना हाल; वन समितीकडे वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचा आरोप

अध्यक्षांच्या सहीतील विलंबामुळे वेतन वितरण ठप्प; पीएफ, अपघात विमा व इतर कल्याणकारी सुविधा नाकारल्याचा सुरक्षारक्षकांचा आरोप
Security Personnel at Sinhagad Fort Struggle for Basic Wages

Security Personnel at Sinhagad Fort Struggle for Basic Wages

Sakal

Updated on

खडकवासला : घेरा सिंहगड संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या सुरक्षारक्षकांना गेल्या तीन वर्षांपासून वेतनासाठी वारंवार पाठपुरावा करावा लागत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे. एप्रिल महिन्याचे वेतन अद्याप मिळाले नसल्याने समितीतील ३५ कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून, त्यांनी कामगार आयुक्त, पुणे उपवनसंरक्षक आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडे वेळेत वेतन देण्याची मागणी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com