Timber Smuggling : अवैधरीत्या लाकडाची वाहतुक करणारा ट्रक वन अधिकारी पकडला

Forest Department : वन अधिकाऱ्यांनी आळेफाट्यावर सापळा लावून अवैध लाकडाची वाहतूक करणारा ट्रक पकडला. ६.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Timber Smuggling
Timber SmugglingSakal
Updated on

राजेश कणसे

आळेफाटा : याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शनिवार दि.२९ रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास अवैधरित्या लाकडाची वाहतूक करणारा ट्रक अहिल्यानगर- कल्याण या राष्ट्रीय महामार्गावरून जाणार असल्याची गुप्त माहिती वन अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर वन अधिकाऱ्यांनी आळे(ता.जुन्नर)या ठिकाणी सापळा लावुन एम.एच.०५एम ०७१४ हा ट्रक आला असता त्यामध्ये अंदाजे ८.५० घनमीटर जळाऊ लाकूड अंदाजे किंमत ४० ते ५० हजार रुपये व जप्त केलेल्या ट्रकची किंमत अंदाजे ६ लाख असा ऐकुन ६ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com