Former Air Vice Marshal Sharadchandra Naresh Deshpande
sakal
कोथरूड - सेवानिवृत्त एअर व्हाईस मार्शल शरदचंद्र नरेश देशपांडे यांचे वृद्धापकाळामुळे वयाच्या ८८ व्या वर्षी शनिवारी निधन झाले. त्यांच्या निधनाने भारतीय वायुदलातील एक शूर व कर्तव्यनिष्ठ अधिकारी काळाच्या पडद्याआड गेला आहे.