Former Baramati Municipal Council President Jawahar Wagholikar Passes Away
sakal
बारामती - बारामतीचे माजी नगराध्यक्ष व अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर मोतीलाल शहा (वाघोलीकर) (वय 82) यांचे मंगळवारी (ता. 27) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा नगरसेवक राहुल वाघोलीकर, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.