Pradeep Kurulkar Case : डॉ. कुरुलकरकडून दोषमुक्तीसाठी अर्ज; हनी ट्रॅप प्रकरणात बचाव पक्षाचा युक्तिवाद

Honey Trap : माजी DRDO संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानी हस्तक ‘हनीट्रॅप’द्वारे गुप्त माहिती पुरविल्याचे आरोप असून त्यांनी विशेष न्यायालयात दोषमुक्तीसाठी याचिका दाखल केली आहे.
Pradeep Kurulkar Case
Pradeep Kurulkar CaseSakal
Updated on

पुणे : ‘डीआरडीओ’चे माजी संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी हनी ट्रॅप प्रकरणात पाकिस्तानी हस्तक महिलेला देशाच्या सुरक्षेशी संबंधित माहिती पुरविल्याचा आरोप आहे. परंतु ही माहिती गोपनीय आहे की नाही, हे स्पष्ट नसल्याने शासकीय गुपिते कायदा लागू होणार नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षातर्फे करण्यात आला. दरम्यान, या खटल्यातून दोषमुक्त करण्याबाबत डॉ. कुरुलकर यांनी विशेष न्यायालयाकडे अर्ज केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com