Dilip Walse Patil : मला काही झाले नाही; मी भक्कम आहे, पण अजितदादांच्या जाण्यामुळे; माजी गृहमंत्री दिलीपवळसे पाटील यांच्या भावना अनावर

Ajit Pawar tribute : मंचर (आंबेगाव) येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील सदस्यांच्या सत्कार समारंभात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गहिवरून म्हणाले, "अजितदादांच्या जाण्यामुळे भावना आवरता आल्या नाहीत." त्यांनी सामाजिक कार्यासाठी आपले पूर्ण योगदान देण्याचे सांगितले.
Ajit Pawar tribute

Ajit Pawar tribute

sakal

Updated on

मंचर : “मला काही झाले नाही, मी भक्कम आहे. मात्र अजितदादा पवार यांच्या अचानक जाण्याने भावना आवरता आल्या नाहीत.” असे सांगताना राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना गहिवरून आले. बोलताना त्यांचे डोळे पाणावले. हे दृश्य पाहून उपस्थित कार्यकर्त्यांची मने हेलावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com