Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन

पुणेः पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने झालं निधन झालं आहे. वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मोहनसिंग राजपाल हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून पुण्याचे महापौर झाले होते. २०१० ते २०१२ या कालावधीत त्यांनी पुण्याचे महापौर पद भूषवले. पुण्याचे पहिले शिख महापौर अशी त्यांची वेगळी ओळख होती.

Pune News : पुण्याचे माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन
Shashikant Shinde: मार्केट FSI घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदेंवर गुन्हा दाखल; निवडणुकीच्या तोंडावर कारवाईची शक्यता

मोहनसिंग राजपाल हे गेले महिन्यांपासून आजारी होते. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. शनिवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com