Pune Crime : लाखोंचे दागिने, रोकड घेऊन पसार झालेल्या चौघांना अटक

सराफा व्यावसायिकाने कामानिमित्त दिलेली २८ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार कामगार झाले होते.
accused arrested

accused arrested

sakal

Updated on: 

पुणे - सराफा व्यावसायिकाने कामानिमित्त दिलेली २८ लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे दागिने घेऊन पसार झालेल्या कामगारासह त्याच्या तीन साथीदारांना खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. आरोपींकडून २६ लाख ३३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Loading content, please wait...