Pune Crime : वाढदिवसासाठी प्रवाशाकडून खंडणी मागणाऱ्या चौघांना अटक

वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करत त्याच्या पत्नीमार्फत २५ हजार रुपये ऑनलाइन खंडणी उकळल्याचा प्रकार आला उघडकीस.
Crime

Crime

sakal

Updated on

पुणे - वाढदिवस साजरा करण्यासाठी रिक्षामधील प्रवाशाला मारहाण करत त्याच्या पत्नीमार्फत २५ हजार रुपये ऑनलाइन खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी चौघा आरोपींना अटक केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com