Pune Baner Crime News: बाणेरमध्ये पादचारी तरुणाला अडवून ४० हजारांची लूट; सीसीटीव्हीच्या मदतीने चौघांना पिंपरीतून अटक

पादचारी तरुणाला अडवून ४० हजारांची लूट करणाऱ्या टोळीला बाणेर पोलिसांची बेड्या; ७२ सीसीटीव्हींच्या मदतीने पिंपरीतून अटक, दोन दुचाकी जप्त
Pune Robbery

Pune Robbery

esakal

Updated on

पुणे : पादचारी तरुणाला अडवून अंगझडती घेण्याच्या बहाण्याने ४० हजारांची रोकड लुटून नेणाऱ्या चार जणांना बाणेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या. सुतारवाडी परिसरातील या घटनेत सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा माग काढून त्यांना पिंपरी परिसरातून पकडले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com