Pune Fraud News : आजार बरा करण्‍याच्‍या बहाण्‍याने भोंदू महिलेने उकळले ४५ हजार; बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल

४५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बिबवेवाडी परिसरातील भोंदू महिला मोनाली विधाते हिच्यासह ५ साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल.
Monali Vidhate

Monali Vidhate

sakal

Updated on

पुणे - आजारपण तसेच कौटुंबिक अडचणी दूर करण्याच्या आमिषाने एका व्‍यक्‍तीकडून ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्या प्रकरणी बिबवेवाडी परिसरातील भोंदू महिला मोनाली विधाते हिच्यासह ५ साथीदारांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फसवणूक, तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट, अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com