aap party manifesto
sakal
पुणे - महापालिका हद्दीत महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा, दिल्ली पंजाबच्या धर्तीवर ‘मोहल्ला क्लिनिक’द्वारे नागरिकांना मोफत प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणार, वाहतूक कोंडीमुक्त ‘स्मार्ट मोबिलिटी शहर’ बनविण्याची ग्वाही आम आदमी पार्टीने (आप) सोमवारी दिली.