Pune Balpustak Jatra: पुणे बालपुस्तक जत्रा ३० एप्रिलपासून; शंभर दालने, सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुलांसाठी विनामूल्य प्रवेश

उन्हाळी सुट्टीत मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ३० एप्रिल ते ४ मेदरम्यान गणेश कला क्रीडा रंगमंच येथे बालपुस्तक जत्रा; शंभर दालने, सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ व खाद्यजत्रेची मेजवानी
पुण्यातील चिमुरड्यांसाठी साहित्याची मेजवानी! ३० एप्रिलपासून 'बाल पुस्तक जत्रा'; शंभर दालने, 'चिंटू'ची भेट आणि बरंच काही...

पुण्यातील चिमुरड्यांसाठी साहित्याची मेजवानी! ३० एप्रिलपासून 'बाल पुस्तक जत्रा'; शंभर दालने, 'चिंटू'ची भेट आणि बरंच काही...

Sakal

Updated on

पुणे : उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना हसतखेळत वाचनाची गोडी लागावी, या उद्देशाने राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुणे पुस्तक महोत्सव, पुणे महापालिका, ‘संवाद, पुणे आणि समर्थ युवा फाउंडेशन यांच्यातर्फे पुणे बालपुस्तक जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ३० एप्रिल ते ४ मे या कालावधीत गणेश कला क्रीडा रंगमंच येथे ही जत्रा होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com