Junnar Aladare Free Eye Camp: अलदरे (जुन्नर) येथे श्री सद्गुरू सेवा मंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; नऊ रुग्णांना मोफत ऑपरेशन, गरजूंना सवलतीत चष्मे
अलदरे (ता. जुन्नर) येथे श्री सद्गुरू सेवा मंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर; नऊ रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया, गरजूंना सवलतीत चष्म्यांचे वाटप
अलदरे ता जुन्नर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिराप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ.
जुन्नर : अलदरे ता. जुन्नर येथे श्री सद्गुरू सेवा मंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवार ता. 4 रोजी शिबिर संपन्न झाले.