

As many as 186 citizens underwent free health check-ups during the social welfare initiative organised by a local foundation.
Sakal
दावडी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कनेरसर (ता. खेड) येथे शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आरोग्य शिबिर, विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप आणि विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार अशा विधायक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात १८६ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली.