Pune News : पुण्यातील गरजू विद्यार्थ्यांसाठी उद्यापासून मोफत जेवण; ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि ‘गुरुद्वारा गुरुनानक दरबार’ यांचा उपक्रम

स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी मोफत जेवण मिळणार.
Sakal Social Foundation

Sakal Social Foundation

sakal
Updated on

पुणे - स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘सकाळ सोशल फाउंडेशन’ आणि लष्कर भागातील (कॅंप) गुरुद्वारा गुरुनानक दरबार यांच्यातर्फे मोफत जेवण वाटप शुक्रवारपासून (ता. १०) करण्यात येणार आहे. बुधवार पेठ येथील ‘सकाळ’च्या कार्यालयात दुपारी १२ ते १.३० या वेळेत (एकवेळ) जेवण वाटप होईल.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com