
पुणे - महापालिकेने, पाटबंधारे विभागाने गेल्या अनेक वर्षापासून मुळा-मुठा नदी आणि नाल्यांमध्ये होणारे अतिक्रमण, अरुंद होणाारे पात्र याकडे लक्ष दिले नसल्याने मुठा नदीला जुलै महिन्यात नदीला पूर आलेला होता. हाच ठपका महापालिका आयुक्तांनी नियुक्त केलेल्या समितीने ठेवला आहे.