पुणे - खेड शिवापूर येथे पार्टी करून घरी येत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मित्राचा मृत्यू झाल्याप्रकरणी त्याचा दुसऱ्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघे मित्र एकाच दुचाकीवर जात असताना हा अपघात झाला. मृत्यू झालेला मित्र मागे बसलेला होता. या अपघात दुचाकी चालवत असलेला मित्र देखील जखमी झाला आहे.