kalpana dudhal
sakal
- प्रकाश शेलार
खुटबाव (पुणे) - बोरीभडक (ता. दौंड) येथील आपल्या शेतामध्ये दररोज आठ ते दहा तास शेतीकाम करत कल्पना जालिंदर दुधाळ या कवयित्रीने प्रतिभा व कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रामध्ये महाराष्ट्रभर यशाचा व गौरवाचा डंका वाजवला आहे. दुधाळ यांची इयत्ता बारावीच्या कुमारभारती पाठ्यपुस्तकांमध्ये 'रोज मातीत' ही कविता अभ्यासासाठी आहे.