
इंदापूर : कष्ट करण्याची तयारी, उद्दिष्ट प्राप्तीचे ध्येय आणि मनाची जिद्द असेल तर यश मिळतेच याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील आगोतीसारख्या ग्रामीण भागातून मेंढपाळ करणाऱ्या पशुपालकाचा मुलगा अमेरिकेपर्यंत भरारी घेतो हे दाखवून डॉ.दत्तात्रय मासाळ यांनी दाखवून दिले आहे.