sunny fulmali
sakal
लोहगाव - बहरीन येथे पार पडलेल्या आशियाई युवा क्रिडा स्पर्धेत लोहगावचा कुस्तीपटू सनी फुलमाळी याने कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनीगटात सुवर्णपदक पटकावले. त्याच्या या कामगिरीने केवळ आपल्या कुटुंबाचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान त्याने अभिमानाने उंचावली आहे.