Ghodegaon News : तळेकरवाडीचा सुपुत्र धीरज तळेकर आता खाकी वर्दीत

तळेकरवाडी येथील धीरज तळेकर या तरुणाने जिद्दीने आलेल्या संकट, प्रतिकूल परिस्थितीवर मात करत यश संपादन केले.
Dhiraj Talekar

Dhiraj Talekar

sakal

Updated on

घोडेगाव - जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर शून्यातून विश्व निर्माण करता येते, लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले असतानाही, आईची जिद्द आणि बहिण संचिताचे मार्गदर्शन आणि मामांच्या पाठबळावर धीरज दत्तात्रय तळेकर तळेकरवाडी (ता. आंबेगाव) याने पोलीस प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे. नुकताच जालना येथे त्याचा पदवी संपन्न कार्यक्रम झाला.

Loading content, please wait...

Related Stories

man catch girl in hand falling on building image
Nikita Aadak
Crime
Chandrapur
Marathi News Esakal
www.esakal.com