Sayali shelar
sakal
वरवंड - जिद्द, कठोर परिश्रम अन् कर्तृत्वाची साथ असेल तर स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय राहत नाही. याच इच्छाशक्तीच्या जोरावर वरवंड (ता. दौंड) येथील शेतकरी कुटुंबातील सायली शेलार हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत यश संपादन करून कृषी उपसंचालक पदाला गवसणी घातली.