FTII Pune : ‘एफटीआयआय’चे प्रवेश राज्‍य पातळीवर; सांस्कृतिक कार्य विभाग आणि ‘एफटीआयआय’ यांच्यात सामंजस्य करार

FTII Pune Admissions : राज्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चित्रपट शिक्षणासाठी ‘एफटीआयआय’मध्ये राज्यस्तरीय प्रवेश देण्यासाठी सरकार आणि FTII यांच्यात सामंजस्य करार झाला.
FTII Pune
State-level Access to FTII Film and Media Coursesesakal
Updated on

पुणे : भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेची (एफटीआयआय) प्रवेश प्रक्रिया राष्ट्रीय स्तरावरील आहे. मात्र यापुढे महाराष्ट्रातील गावखेड्यातील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र पातळीवर प्रवेश घेता येणार आहे. यासाठी राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभाग आणि ‘एफटीआयआय’ यांच्यात सोमवारी सामंजस्य करार करण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com