Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

गॅसच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या तुटवड्याचा फटका आता हॉटेल व्यवसायावर दिसू लागला आहे.
dosa making on gas

dosa making on gas

sakal

Updated on

पुणे - गॅसच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या तुटवड्याचा फटका आता हॉटेल व्यवसायावर दिसू लागला आहे. गॅसटंचाईमुळे काही पदार्थांची मेनूमधून कपात करण्याची वेळ हॉटेलांवर आहे. विशेषतः ऑर्डर दिल्यानंतर बनवावे लागणारे पदार्थ कमी करण्याचा निर्णय काही हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे. त्यामुळे डोसा, उत्तप्पा यांसारखे साउथ इंडियन पदार्थ तसेच विविध तळलेले पदार्थ हळूहळू हॉटेलच्या मेनूमधून कमी होत असल्याचे चित्र दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com