

Pune News
esakal
पुणे: देशात इंधन पुरवठ्याचे संकट निर्माण होण्याची शक्यता असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खर्चाला फाटा देत बचत करण्याचे आवाहन केले आहे. त्यास प्रतिसाद देत पुणे महापालिका प्रशासनाने वाहनांच्या वापरात ३० टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.