Pune Petrol Pump : मर्यादित पुरवठ्यामुळे शहरातील काही पेट्रोल पंप होताय लवकर बंद

युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम पुणे शहरातील पेट्रोल पंपांवर अजूनही दिसत आहे.
petrol pumps closed

petrol pumps closed

esakal

Updated on

पुणे - युद्धामुळे इंधन पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याचा परिणाम शहरातील पेट्रोल पंपांवर अजूनही दिसत आहे. अनेक पेट्रोल पंपांना दिवसाला केवळ एकाच टँकरद्वारे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत असल्याने इंधनाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच तेल कंपन्यांकडून पंपचालकांना फक्त एका दिवसाचेच क्रेडिट दिले जात असल्याने आर्थिक ताणही वाढला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com