Pune ATS Arrest: येरवडा जेलमधून पळाल्यानंतर ६ वर्षे फरार राहिलेला मोक्का आरोपी अजिंक्य कांबळे एटीएसच्या सापळ्यात

येरवडा कारागृहातून पळालेल्या मोक्का आरोपीला ६ वर्षांनंतर एटीएसकडून गजाआड; प्लॉटींग व्यावसायिकाला दिलेल्या जीवघेण्या धमकी प्रकरणी कारवाई
Major Breakthrough: Pune Rural ATS Nabs Most Wanted MCOCA Fugitive After 6 Years

Major Breakthrough: Pune Rural ATS Nabs Most Wanted MCOCA Fugitive After 6 Years

Sakal

Updated on

लोणी काळभोर : पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) शनिवार (२ मे) रोजी मोक्का गुन्हयातील व येरवडा जेलमधून पळालेला ६ वर्षापासून फरार असलेला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अजिंक्य उत्तम कांबळे (वय ३१, रा.टिळेकरवाडी ता.हवेली) यास जेरबंद करण्यात यश मिळवले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com