Sunetra Pawar
sakal
बारामती - आज दादा आपल्यात नाहीत तरीही त्यांच्या स्वप्नातील स्वच्छ, सुंदर व हरित बारामती साकारण्याची जबाबादारी आता आपल्या सर्वांची आहे. मी अजितदादा आहे हे समजूनच आपल्याला बारामती शहर देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर म्हणून नावलौकीक प्राप्त करायचा आहे.