Indian Army : लष्करी खरेदीवर आता ‘संपूर्ण’ वॉच; केंद्र सरकारकडून डिजिटल प्रणाली कार्यान्वित

संरक्षण विभागात आता खरेदी प्रक्रियेतील मानवी हस्तक्षेप कमी होऊन पारदर्शकता वाढणार
indian army

indian army

sakal

Updated on

- प्रज्वल रामटेके

पुणे - संरक्षण दलांमधील शस्त्रास्त्रे आणि उपकरणांच्या खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे, खरेदीसाठी होणारा विलंब कमी करणे आणि कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांवर अत्याधुनिक तंत्रप्रणालीच्या माध्यमातून एकत्रित लक्ष ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘संपूर्ण’ ही डिजिटल प्रणाली अल्पावधीतच कार्यान्वित होणार आहे, अशी माहिती केंद्रीय संरक्षण लेखा महानियंत्रक विश्वजित सहाय यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com